येई येई विठ्ठल माझे माउली आरती लिरिक्स - Yeyi Yeyi Vitthal Majhe Mauli Aarti Lyrics
येई येई विठ्ठल माझे माउली आरती लिरिक्स
येई येई विठ्ठल माझे माउलीविठ्ठले माझे माउली
निढळावरी कर निढळावरी कर
ठेवुनि वाट मी पाहें
येई येई विठ्ठल....
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे माझा मायबाप
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे माझा मायबाप
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवें
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
येई येई विठ्ठल माझे माउली
विठ्ठले माझे माउली
निढळावरी कर निढळावरी कर
ठेवुनि वाट मी पाहें
येई येई विठ्ठल....
येई येई विठ्ठले माझे माउली आरती लिरिक्स - Yeyi Yeyi Vitthal Majhe Mauli Aarti Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें