विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला लिरिक्स - Vitthal To Aala Aala Mala Bhetnyala Lyrics
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला लिरिक्स
विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्यालामला भेटण्याला आला, मला भेटण्याला
तुळशीमाळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्ती
शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें