या रे या सारे या गजाननाला आळवूया लिरिक्स - Ya Re Ya Sare Ya Gajanana La Aadauya Lyrics
या रे या सारे या गजाननाला आळवूया लिरिक्स
या रे या सारे यागजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे
माऊली तुझी दया
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
या रे या सारे या
गणपती बाप्पा मोरया
गजाननाला आळवूया
मंगलमूर्ती मोरया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
Ganesh ji Special Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें