वेडया म्हनावं की भोळया म्हनावं लिरिक्स - Vedya Mahnav Ki Bhodya Mahnav Lyrics
वेडया म्हनावं की भोळया म्हनावं लिरिक्स
वेडया म्हनावं की भोळया म्हनावंबोल बाबा तुलां कायं म्हनावं
दुखी भक्ताचे दुःख निवारी
गोर गरिबावर प्रेम तुझे भारी
तुझी वेडी भक्ति आनी भोळा भाव
भोडा भाव ......
वेडया म्हनावं की भोळया म्हनावं
आषाडी कार्तिकला वरुडचा मेळा
सर्व भक्त होतात गोळा
तुझी वेडी काया आणि वेडी माया
वेडी माया.....
वेडया म्हनावं की भोळया म्हनावं
दंग झालो मी पाहुनी तो सोहळा
वेडापुरला भरविला तो मेंळा
तुझी वेडी छाया आणि वेडी माया
वेडी माया....
वेडया म्हनावं की भोळया म्हनावं
दास नारायण विनवितो तुझला
काय महिमा मी सांगू जगाला
तूच सुख कर्ता आणि दुःख हरता
दुःख हरता ........
वेडया म्हनावं की भोळया म्हनावं
Sant Vede Baba Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें