हरिनें माझें हरिलें चित्त अभंग लिरिक्स - Harine Majhe Harile Chitta Abhang Lyrics
हरिनें माझें हरिलें चित्त अभंग लिरिक्स
हरिनें माझें हरिलें चित्त ।भार वित्त विसरलें ॥१॥
हरिनें माझें हरिलें चित्त
आतां कैसी जाऊं घरा ।
नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
हरिनें माझें हरिलें चित्त
पारखियांसी सांगतां गोटी ।
घरची कुटी खातील ॥२॥
हरिनें माझें हरिलें चित्त
तुका म्हणे निवांत राहीं ।
पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥
हरिनें माझें हरिलें चित्त
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें