अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर लिरिक्स - Awaghe Garaje Pandharpur Chalala Namacha Gajar Lyrics
अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर लिरिक्स
अवघे गरजे पंढरपूर ।चालला नामाचा गजर ।। धृ ।।
टाळ घोष कानी येती ।
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नादले हो,
चंद्रभागा तीर ।। १ ।।
इडापिडा टाळुनी जाती ।
देहालाया लागे मुक्ती ।
नामरंगी रंगले हो,
इडापिडा टाळुनी जाती ।
देहालाया लागे मुक्ती ।
नामरंगी रंगले हो,
संतांचे माहेर ।। २ ।।
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
पुंडलिक वर्दे श्रीहरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय।
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल….
पुंडलिक वर्दे श्रीहरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय।
Pandhurang che Marathi Abhang
हिंदी साँग
जवाब देंहटाएं