देव बप्पा तू आमच्या ही घरात येणा लिरिक्स - Dev Bappa Tu Amchya Hi Gharat Yena Lyrics
देव बप्पा तू आमच्या ही घरात येणा लिरिक्स
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
थोड़ा आमच ही ऐकून घे ना
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
सगड़यांच्या घरात येउन राहतो
सगड़यांच्या ऐकून घेतो
आमच्या घरात यायला तुला
कसला त्रास होतो
आम्ही आहे का बप्पा हट्टी
का तू घेतली आमच्याशी कट्टी
मनातल बोल ना रे
अबोल सोड ना रे
मार तू आमच्याशी गप्पा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
भरपूर दिवस संगत नाही
दोन तीन दिवस राहणार
आमच्या हातान बप्पा तू
गोड गोड मोदक खाणार
आम्ही करू तुझी रे सेवा
एक मौका दे आम्हाला देव
मोदक लाडू बर्फ़ी पेढ़े
हव ते मागुण घे ना
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
Ganesh ji Ke Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें