सोड हरी जाऊदे मला बाजारी गवळण लिरिक्स - Sod Hari Jaude Mala Bajari Gavlan Lyrics
सोड हरी जाऊदे मला बाजारी गवळण लिरिक्स
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।आडवितो का मला वाटेवरी ।। धृ ।।
सासू माझी खट्याळ भारी ।
येउन मारते गालावरी ।। १ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी
ननंद माझी चावट भारी ।
साऱ्या चुगल्या सांगेल घरी ।। २ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी
कृष्णा बाई तुझा, खेळ जनू मेला ।
पिचकारी मध्ये त्याने रंग भरीला ।। ३।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी
एका जनार्धनी विनवीती राधा ।
पाहुनी राधिका लागे चरणाला ।। ४ ।।
सोड हरी जाऊदे मला बाजारी ।
आडवितो का मला वाटेवरी
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें