धुंद झाला तुझा दरबार अभंग लिरिक्स - Dhund Jhala Tujha Darbar Abhang Lyrics
धुंद झाला तुझा दरबार अभंग लिरिक्स धुंद झाला तुझा दरबार | धुंद झाला तुझा दरबार ||धृ || पुण्यवंत पाताळ लोकी नेला | दारिद्र्य तो भाग्यवान केला | | चोरट्यांचा बहुमान वाढविला | कीर्ती वाणांचा अपमान केला || धुंद झाला तुझा दरबार | धुंद झाला तुझा दरबार || १ || वैरी अशी दिधली मोक्ष सिद्धी | कपटीया दिली महानिदी || सेवकांच्या ढुंगा न मिळे चिंधी | चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी || धुंद झाला तुझा दरबार | धुंद झाला तुझा दरबार || २ || पतीव्रता ती वृथा गुंतविली | वेश्या गणिका ती सत्यलोका || कळी स्वकुळा लावियेली यादवृंदा | ही गोष्ट बरी नाही केली || धुंद झाला तुझा दरबार | धुंद झाला तुझा दरबार || ३ || सत्यवानाचा बहू केला छळ | कीर्ती वाणाचे मारियेले बळ || सखा म्हणवीसी नासे त्याचे बळ | जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ || धुंद झाला तुझा दरबार | धुंद झाला तुझा दरबार || ४ || अजि सोनियाचा दिनु अभंग लिरिक्स देह विठ्ठल विठ्ठल झाला लिरिक्स अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर लिरिक्स नाम भजनात हरी झाले दंग लिरिक्स भाग्यवंता घरी भजन कीर्तन लिरिक्स Marathi Abhang Bhakti Bhajan Song Song :- Dhund Jhala ...