सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा भजन लिरिक्स - Sutlay Wara Yenar Ghara Varshane Dev Majha Bhajan Lyrics
सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा भजन लिरिक्स
गिरीजा पती तु आधी गणपतीध्यास हा लागलाय तुझा
सुटलाय वारा येणार घरा
वर्षाने देव माझा !!धृ!!
किती आनंद मनाला होतो
एका वर्षाने घरा तु येतो
साऱ्या भक्तांना दर्शन देतो
इडा पिडा ही घेऊन जातो
चाकरमानी गातात गाणी
रूप डोळ्यानी तुझे हे पाहून
दुर्वा फुले ही चरणाशी वाहू
तुझ्या भक्तीत तल्लीन होऊ
मुखी सदा तुझे नाम गावू
ही तुम्ही या घरी केली तयारी
किती आनंद मनाला होतो
एका वर्षाने घरा तु येतो
साऱ्या भक्तांना दर्शन देतो
इडा पिडा ही घेऊन जातो
चाकरमानी गातात गाणी
येती गावाला काडून रजा !!१!!
सुटलाय वारा येणार घरा
वर्षाने देव माझा
रूप डोळ्यानी तुझे हे पाहून
दुर्वा फुले ही चरणाशी वाहू
तुझ्या भक्तीत तल्लीन होऊ
मुखी सदा तुझे नाम गावू
ही तुम्ही या घरी केली तयारी
करायला तुझीच पुजा !!२!!
सुटलाय वारा येणार घरा
वर्षाने देव माझा








टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें