रडू नको बाळा मी पाण्याला जाते गवळण लिरिक्स - Radu Nako Bada Mi Panyala Jate Gavlan Lyrics
रडू नको बाळा मी पाण्याला जाते गवळण लिरिक्स रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते लोण्याचा गोला तुला खायला देते तुला खायला देते आणि पाणी घेऊन येते सोन्याचा खुळखुळा तुला खेळायला देते तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते चांदीचा खुळखुळा तुला खेळायला देते तुला खेळायला देते आणि पाणी घेऊन येते अंगड तोपड मी तुला घालायला देते तुला घालायला देते आणि पाणी घेऊन येते एका जनार्दनी विनविते राधा मग तू ऐक रे गोविंदा तू ऐक रे गोविंदा आणि पाणी घेऊन येते \ Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details Song :- Radu Nako Bada Mi Panyala Jate Gavlan Singer:- शिवानी शिंदे Lyrics :- शिवानी शिंदे ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन...