आला आला नाचत शंकर भोळा लिरिक्स - Aala Nachat Shankar Bhola Lyrics
आला आला नाचत शंकर भोळा लिरिक्स आला आला नाचत शंकर भोळा गळ्यात सर्पाच्या माळा आला आला नाचत शंकर भोळा... हातात डमरू पायात घुंगरू गळ्यात सर्पाच्या माळा आला आला नाचत शंकर भोळा... हातात तिरसूळ गंगा वाहे झुळझुळ गळ्यात सर्पाच्या माळा आला आला नाचत शंकर भोळा... एका जनार्दनी शिव भोळा गळ्यात सर्पाच्या माळा आला आला नाचत शंकर भोळा... Shiv ji Ke bhakti Bhajan Song Details Song :- Aala Nachat Shankar Bhola Singer:- Lyrics :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह