येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स - Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na Lyrics
येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग सोनियाचा पालना ग रेशमाची दोरी हलविता हलविता झोका जाईन लाम्ब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग सोनियाची विट्टी ग चान्दियाचा डांडू टोलविता टोलविता टोला जाइन लांब ना कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग एका जनार्धनी दही दूध ताक लोणी घुसडीता घुसडीता अंगा येईन घाम ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na lyrics Krishna Bhajan-Marathi gavlan Krishna Marathi Gavlan Details Song :- Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na Singer:- Suraj Kumar Dhanjode Lyrics :-Traditional 🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती ...