हे गणराया तुला वन्दिते लिरिक्स- He Ganaraya Tula Vandite Lyrics
हे गणराया तुला वन्दिते लिरिक्स
हे गणराया तुला वन्दिते
सप्त सुरांची फुले वाहते
हे गणराया तुला वन्दिते
सप्त सुरांची फुले वाहते
तुझे रूप दिसे ठाई ठाई रे
सकल श्रृष्टि नाम तुझे नित्य घेई रे
हे गणराया तुला वन्दिते
श्वास तुझे कुसुमाला चेतना तुझी रे
झर्यातुनी चरण तुझे भेटती मला रे
आदि बिज जगताचे तूच मोरया रे
महा वृक्ष विश्वाचा चा जागला कसा रे
नील अम्बरात होशी पंख रे
वारयात वाहे तुझा शिट स्पर्श रे
हे गणराया तुला वन्दिते
बिन कष्टी जिवांची आसवे पुसशी
दुःख हर्ता कीर्ति ला नित्य जागशी
नयनाने आई च्या विश्व पाहसी तू
शरणागत भक्ताला जवळ घेशी तू
करुणे ला नहीं तुझ्या अंत रे
समागित गजवदना ह्रदय गंग रे
हे गणराया तुला वन्दिते
हे गणराया तुला वन्दिते लिरिक्स-
He Ganaraya Tula Vandite Lyrics Marathi
singer- Anuradha Paudwal
Lyrics - parvin davne
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें