चांदण चांदण झाली रात लिरिक्स - Chandan Chandan Jhali Rat Lyrics

चांदण चांदण झाली रात लिरिक्स

चांदण चांदण झाली रात, 
एकविरीची पाहत होते वाट 

पुण्याचा सोनार बोलवा ग 
आईला नथनि घडावा ग
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट 
एकविरीची पाहत होते वाट 
चांदण चांदण झाली रात .....

ठाण्याचा कासार बोलवा ग 
आईला बांगड्या भरा ग 
लिंब ग नारळाच घेऊन ताट, 
एकविरीची पाहत होते वाट 
चांदण चांदण झाली रात...

रायगड चा लोहार बोलवा ग, 
आईला त्रिशूल घडावा ग 
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, 
एकविरीची पाहत होते वाट
चांदण चांदण झाली रात .....

चांदण चांदण झाली रात लिरिक्स - Chandan Chandan Jhali Rat Lyrics

Bhakti Bhajan Song Details

 Song  :-  Chandan Chandan Jhali Rat

 Singer:-  

 Lyrics  :- 

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics