करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी लिरिक्स - Karin Pandharichi Wari Aalo Deva Tujhya Dari Lyrics

करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी लिरिक्स पांडुरंग पांडुरंग धन्य तुझी पंढरी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी संसारात मन नाही रमले पंढरीच्या वाटेने निघाली पाउले ठेऊन झेंडा खांद्यावरी झालो तुझा वारकरी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी भेटी लागे जीव लागलिस आस विठू नामाचा मुखी एकच ध्यास वैष्णवाची गर्दी भारी चंद्रभागा नदी तिरी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी सावड़े सुंदर रूप वैकुंठाचा हरी दोन्ही कर कटेवरी उभा आहे विटेवरी उगे आठवीस स्वारी भक्तासाठी तारण हारी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी panduranga che marathi abhang Bhakti Bhajan Gane Details Song :- Karin Pandharichi Wari Aalo Deva Tujhya Dari Singer:- Prachi Surve Lyrics :- Sanjay Thali ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन...