पायी शिर्डी येतो साईनाथा लिरिक्स - Pai Shirdila Yeto Sainatha Lyrics
पायी शिर्डी येतो साईनाथा लिरिक्स
पायी शिर्डी येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता ||
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा
दीपावली तुमची शिरडी
सुरु झाली भक्तांची वारी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा
तुका म्हणे भक्ति साधीभोड़ी
आहे जन्म मरनांची वारी ||
पायी शिर्डी येतो साईनाथा
पायी शिर्डी येतो साईनाथा
तुम्ही दर्शन द्यावे आता ||
Pai Shirdila Yeto Sainatha Lyrics in Marathi
Sai Baba Bhajan - साईबाबा भजन
Bhakti Bhajan Song Details
Comments
Post a Comment