सांगा मी काय करू लिरिक्स - Sanga Mi Kay Karu Lyrics
सांगा मी काय करू लिरिक्स
सांगा मी काय करूभक्ती करू का पोट भरू
भक्ती म्हणते चाल पुढे,
संसार म्हणतो ये ईकडे,
हे करू का ते करू
सांगा मी काय करू
भक्ती विणा देव दिसत नाही,
पैसाविणा संसार चालत नाही,
कोणता मि मार्ग धरू
पैसाविणा संसार चालत नाही,
कोणता मि मार्ग धरू
सांगा मी काय करू
भक्ती करून जो पोट भरे,
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे,
वेड्या मानवा नको घाबरू
तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे,
वेड्या मानवा नको घाबरू
सांगा मी काय करू
- विसरू नको रे आई बापाला लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स
- उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत लिरिक्स
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठल विठ्ठल लिरिक्स
- चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स
- माझे माहेर पंढरी मराठी
- एकतारी संगे एक रूप झालो लिरिक्स
- विठुमाऊली तू माऊली जगाची लिरिक्स
Marathi Abhang bhakti Bhajan Song Details
ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें