रोज रोज छळतय यशोदे तुझं ग पोर ग लिरिक्स - Roj Roj Chhadtay Yashode Tujha Ga Por Ga Lyrics
रोज रोज छळतय यशोदे तुझं ग पोर ग लिरिक्स
रोज रोज छळतय यशोदेतुझं ग पोर ग
त्याच्या पायाला बांधून
ठेवलाय दोर ग
घागर घेऊन पाणियासी जाता
आडवा कान्हा वाटेत होता
चावट हाय लय यशोदे
तुझं गं पोर गं
त्याच्या पायाला बांधून
ठेवलाय दोर ग
रोज रोज छळतय यशोदे,
तुझं ग पोरग
दही दूध घेऊनी मथुरेसी जाता
आडवा कान्हा वाटेत होता
चावट हाय लय यशोदे
तुझं गं पोर गं
त्याच्या पायाला बांधून
ठेवलाय दोर ग
रोज रोज छळतय यशोदे,
तुझं ग पोरग
एका जनार्दनी गवळण राधा
राधा लागली हरीच्या नादा
चावट हाय लय यशोदे
तुझं गं पोर गं
त्याच्या पायाला बांधून
ठेवलाय दोर ग
रोज रोज छळतय यशोदे,
तुझं ग पोरग
Krishna chya marathi gavlan bhakti Bhajan Song Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें